Niraj Dhane
Friday, January 28, 2011
तू
मला नाही समजले, मला नाही जाणवले
तुझ्या मनातल कधीच का न कळले
जवळ राहून सुधा, दुर्वा का तो होता
आपलेपणा असून तरीही तो ऑलावा का न जाणवला
मिठीत असून
देखील तू हृदयात का नवती
नजरेत असून सुधा, नजरेच्या आड का तू होतीस
आयुष्यात असून हि , सोबत का नवतीस तू
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment