Niraj Dhane
Tuesday, March 8, 2011
मी प्रेमात पडलो... I am in Love
मी प्रेमात पडलो
त्या दिवशी मी
,
प्रेमात पडलो
,
बरंच लागलं
,
पण रक्त
…
जखम वगैरे काही नाही दिसलं
….
तिने हसून माझ्याकडे पाहिलं
,
आणि मी तिच्या डोळ्यातच हरवून
गेलो
…
तिच्या काळ्या काळ्या केसांत
….
मी स्वतः ला गुंतून बसलो
….
तेव्हा पासून मला
Newton's Law ,
चुकीचा वाटायला लागला..
force of Gravity
चा
law
लिहिताना
,
तो थोडासा चुकला
….
Apple
झाडावरून सरळ
….
जमिनीवरच पडलं
,
पण प्रेमात पडल्यापासून
….
मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं
….
रात्रीच्या स्वप्नात
…
तिला पाहिलंच
…
पण दिवस भर उघड्या डोळ्यात
,
तिचंच स्वप्नं दिसत राहिलं
…
आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं
…
जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं
,
Bandstand
वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं
…
Hiranandani Gardens
मधेय फिरावंसं वाटतं
…
त्या दिवसापासून मला
….
"
कुछ कुछ होता है" वगैरे वाटयाला लागलंय
….
त्यात अजून काय तर
….
मला "दिल तो पागल है" सारखं गाणं पण
आवडायला लागलंय
….
तेव्हापासून माझं मन "
Rocky "
मधल्या संजय दत्त सारखं
…
तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही
…
मी "मोहब्बते" मधल्या जिम्मी शेरगिल सारखा
…
चालता चालता थांबतो
…
तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो
…
tweeter
वर पण आज-काल मी फक्त
…
"Love Quotes"
च
tweet
करतो
….
माझा
Facebook
वरचा
status
पण
…
असाच काहीतरी असतो
….
दिवसा गुलाबी ढगांत
….
लाल लाल सूर्य मला भासतो
….
तर रात्री
…
रंग बिरंगी .. तारे आणि चंद्रा सोबत
….
तिचाच चेहरा मला दिसतो
…
प्रेमात पडल्यापासून मी
….
जरा विचित्रच वागायला लागलोय
….
गप्पं गप्पं बसायला लागलोय
….
पण मनातल्या मनात
…
वादळांना सामोरे जायला लागलोय
….
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment