Friday, January 28, 2011

प्रेमासाठी वाट्टेल ते! :)



पिंटी : माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम हाये. मी तुझ्यासाठी सगळळं सगळळं सोडायला तयार आहे. 


पिंट्या : कॉय साँगतेस कॉय... खर्र ? 

पिंटी : खर्र, तुझ्या गळ्याची शप्प्थ! 

पिंट्या : आईबाबांना पण? 

पिंटी : हो 

पिंट्या : दादा ताई? 

पिंटी : हो रे बाबा. 

पिंट्या : जेवण, घर... 

पिंटी : इश्श... हो की रे. 

पिंट्या : बर्र आता एकच सांग हां. 

पिंटी : काय ते? 

पिंट्या (लांब श्वास घेत) : आणि..... डेली (पुन्हा एक श्वास) सोप्स? 

पिंटी : खामोश कमिने जबान संभाल के बात कर.  


http://www.vectorstock.com/composite/24578/surprised-boy-vector.jpg

No comments:

Post a Comment