नकळत घडले सारे माझे प्रेम जडले त्यावर, कळली नाही त्याला माझ्या डोळ्याची कहाणी, सागितले शब्दात ही, नाही समझले त्याला, तो होता त्याच्या भूतकाळात तिच्या आठवणीत गुतलेला नाही समझले त्याला माझे अबोल प्रेम अबोल राहिले मैत्री होती त्याच्यासोबत त्याच पहिलावहिल प्रेम गेल सोडून दिली त्याला साथ तिला विसरण्यासाठी पण मीच पडली त्याच्या प्रेमात माझे अबोल प्रेम अबोल राहिले नाही कळल्या त्याला माझ्या भावना मी जगत होते त्याच्या मैत्री च्या आशेवर त्याने नाही केले माझ्यावर प्रेम पण मी त्यावर प्रेम करत राहिले माझे अबोल प्रेम अबोल राहिले गळलेल्या फुलाच्या पाकळ्याप्रमाणे माझे प्रेम अबोल राहिले पतंग प्रमाणे दूरवर आकाशात जाताना कटून पडलेल्या धाग्याप्रमाणे आकाशात उडण्याची इच्छा असून ही उडता येत नव्हत, माझ अबोल प्रेम अबोल राहील, जशी कमला आपल्या रूपाचं गर्व तसच त्याला आपल्या पहिल्या प्रेमवर गर्व पण त्याला कधी कळली नाही चिखलच महत्व तसच त्याला कळलं नाही माझ महत्व माझ अबोल प्रेम अबोल राहिले |
Thanks & Best Regards,
http://www.nirajdhane.blogspot.com/
No comments:
Post a Comment