Friday, February 4, 2011

प्रपोजकेल्यानंतर" मुलीकडून साधारणता" कोणती उत्तरे" मिळू शकतात त्याबद्दलकाही....





नाही sssssss
शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
मी तर तुला तसल्या  नजरेने' पाहिलेच नाही ... मीतुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाहीमाझ्यासाठी माझे'शिक्षण, करियर  कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत.... 

आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखतपण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ... 

तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?

मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!! 

माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०मी माझ्या आईला / दादाला विचारून सांगते ....( बाबांपर्यंत नको )  { नंतर काहीच नाही .....}
११मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?१२मला माहित आहेबोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३सॉरी .... 

१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"

१५मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?

१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरीचांगले "गाढव" सापडले ] 

१८तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित एकछानशी कानफाडीत ...]
२०ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
    तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
    ती :  जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....
२२सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे .... 

२३हा हा....हा हा हा.... हा हा हा हा ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही
२४लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?

२७मी कितवी आहे? हा हा हा .... 

२८मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...
२९माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०का ??? "स्वाती" नाही म्हणली का?

३१पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?

३२किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?

३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळझाली आहे..."

३४कित्तीssss छान .... 

३५पुढच्या  महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...
३६क्काय sssss

३७आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...
३९मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...
४०मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाहीत्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्षकरायला लागते .....
४१माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर

No comments:

Post a Comment