Monday, February 21, 2011

प्रेम


प्रेम हे प्रेम असत
फिरत असता समुद्रावर मी दृश्य मी एक पहिले
प्रेम म्हणजे काय असते ते मला तेव्हा कळले
दोघांनी एकमेकांना ती मिठी मारली होती
समुद्राला येणाऱ्या भरतीची त्यना जाणीव नव्हती
संध्यकाळ हळू हळू होत होती
प्रेमी युग्लाची जोडी हि जागे वरून हलत नव्हती
अचानक एक मोठी लाट येऊन हि धडकली त्या प्रेमी युगाला ना ती
समुद्रात खोलवर घेऊन गेली ती

मी विचार करत होतो कशासाठी
सायंकाळी हि जोडी आली होती
पण दुसरया दिवशी मला कळलं
कि दोघांनी आत्महत्या केली होती

तेव्हा कळलं मला प्रेम म्हणजे काय असत.
*****************************************

No comments:

Post a Comment